लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
BJP List For Maharashtra Election : भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी - Marathi News | BJP announces first list of 125 candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP List For Maharashtra Election : भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

Maharashtra Election 2019 BJP Candidates List - भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला - Marathi News | Badnera constituency to the Shiv Sena | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Vidhan Sabha Election 2019; बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला

युतीमध्ये बडनेरा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात प्रीती संजय बंड यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा मुंबईत झाली. ...

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, श्रीनिवास वनगा विधानसभा लढणार! - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 : Shrinivas vanga will contest palghar assembly; Uddhav Thackeray followed the word | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, श्रीनिवास वनगा विधानसभा लढणार!

पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. ...

Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथी - Marathi News | New political changes in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथी

निवडणुकीसाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख जवळ येताना चंद्रपूर जिल्ह्यात नव्या राजकीय उलथापालथींना चांगला वेग आला आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुक कार्यकर्त्यांच्या गावभेटी जोमात - Marathi News | In the village of Chandrapur, there is a rally of interested workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुक कार्यकर्त्यांच्या गावभेटी जोमात

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही उमेदवारांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आ ...

Vidhan Sabha Election 2019; रॅण्डमायझेशन पद्धतीनुसार मतदान यंत्रांचे वाटप - Marathi News | Allocation of voting machines to be done according to randomization method | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; रॅण्डमायझेशन पद्धतीनुसार मतदान यंत्रांचे वाटप

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थि ...

Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!   - Marathi News | Vidhan sabha 2019: Aditya Thackeray is the first Thackeray to contest Election! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य यांनीच सोमवारी वरळीत आपल्या उमेदवारीची घोषणा केली. ...

'सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध आडम मास्तर', मार्क्सवादीचे 4 उमेदवार घोषित  - Marathi News | Narsayya Adam Master against Praniti Shinde in Solapur, 4 Marxist candidates announced for vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध आडम मास्तर', मार्क्सवादीचे 4 उमेदवार घोषित 

मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते आणि सोलापूर मध्यचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पक्षाच्या 4 विधानसभा उमेवारांची घोषणा केली. ...