लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News, मराठी बातम्या

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर - Marathi News | Maharashtra vidhansabha election 2019 tuljapur assembly constituencies report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. ...

Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Will blood tilt be measured ?; Worli MNS aspirants ready for withdrawal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार

Worli Vidhan Sabha Election 2019 : यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे वरळी, या मतदारसंघाचं वैशिष्ट यासाठी की ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ...

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019- Will Ganesh Naik contest from Airoli? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

ऐरोली विधानसभा निवडणूक 2019- ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा - Marathi News | Barium support BJP again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. ...

राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | vidhan sabha 2019 Discus Stopped Jagtap Shiv Sena entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राठोड यांच्या उमेदवारीने संग्राम जगतापांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर पहायला मिळत होते. ...

Vidhan Sabha Election 2019; शाकाहारी भोजन ५०, मांसाहारी १४० रुपये - Marathi News | Vegetarian food 50, non-vegetarian 140 Rs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Vidhan Sabha Election 2019; शाकाहारी भोजन ५०, मांसाहारी १४० रुपये

निवडणूक काळात उमेदवारांच्या संभाव्य खर्चासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दरसूची उमेदवारांना दिली आहे. त्यानुसारच आता उमेदवारांचा खर्च ग्राह्य धरला जाणार आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार - Marathi News | In Gondia district, the politics of the candidates will change | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार

गोंदिया जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; वर्ध्यात विद्यमान भाजप आमदारासह दादाराव केचेंना उमेदवारी - Marathi News | Dadarao Ketche with BJP MLA in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Vidhan Sabha Election 2019; वर्ध्यात विद्यमान भाजप आमदारासह दादाराव केचेंना उमेदवारी

वर्धा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. पंकज राजेश भोयर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. याशिवाय हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. ...