मुंबईहून बसने काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या सर्व लोकांना गुवाहाटी येथील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. गुवाहाटीमध्ये गुरुवारी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईहून आलेल्या सात जणांचा समावेश आहे. ...
अग्रवाल म्हणाले, तब्लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...
भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्राने आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता. ...