राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले. ...
आपल्याला कोणाविषयी तक्रार करायची नाही. पण तीन वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही आपले नाव आले नाही. एनआरसीमध्ये माझ नाव स्पष्ट करावे. मी भारतीय म्हणून जन्माला आलो आहे. भारतीय वायु सेनेतून देशाची सेवा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ...