Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे. Read More
जकार्ता आशियाई गेम्समध्ये ६९ पदकांसह भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २०१० च्या ग्वांग्झू आशियाई स्पर्धेच्या तुलनेत पदकांची संख्या चारने अधिक आहे. ...
Asian Games 2018: पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. ...
Asian Games 2018: भारताला आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या अमित पांघलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरने एक इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज नायकासाठी तो 'यमला पगला दीवाना' झाला आहे. ...
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला काही खेळांमध्ये लक्षणीय यश मिळाले. मात्र काही खेळांमध्ये आधीच्या स्पर्धांमधील कामगिरीची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. ...
प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळ ...