CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आशियाई क्रीडा स्पर्धा FOLLOW Asian games 2018, Latest Marathi News Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे. Read More
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला. ...
इंडोनेशियातील एका खेळवेड्या जोडप्याने जन्म आलेल्या बाळाचे नाव एशियन गेम्स वर ठेवले आहे. ...
गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ...
भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. ...
भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला. ...
दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. ...
चारही खेळाडूंनी त्यांना जाण्याचा आदेश दिल्यानंतर, देशाचा अपमान झाल्याबद्दल माफी मागितली आहे. ...