लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा, मराठी बातम्या

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला - Marathi News | Asian Games 2018: Indian shooters miss gold again | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारतीय नेमबाजांचा 'सुवर्ण' भेद पुन्हा हुकला

Asian Games 2018: \भारतीय नेमबाजांनी आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन रौप्यपदक जिंकून दिले. ...

Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले - Marathi News | Asian Games 2018 Live: p. V. sindhu victory; Indian women's team take lead | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018 LIVE: ट्रॅप प्रकारात लक्ष्यने रौप्यपदक जिंकले

Asian Games 2018 Live : आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि एक कांस्यपदकाने मोहिमेची सुरूवात करणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून दुसऱ्या दिवशीही पदकाच्या अपेक्षा आहेत. ...

Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले - Marathi News | Asian Games 2018: Shooter Deepak Kumar's won silver at Asian games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: दीपक कुमारचे सुवर्ण थोडक्यात हुकले

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजाने भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर रायफल प्रकारत दीपक कुमारने पात्रता फेरीतील सुमार कामगिरीनंतर अंतिम फेरीत जोरदार कमबॅक केले. ...

Asian Games 2018: इंडोनेशियाच्या मंत्र्याचा साधेपणा, सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये उपस्थिती - Marathi News | Asian Games 2018: The simplicity of the Indonesian minister | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: इंडोनेशियाच्या मंत्र्याचा साधेपणा, सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये उपस्थिती

Asian Games 2018: इंडोनेशियामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्री बासुकी हदीमुलजोनो, अगदी सध्या वेशभूषेत, हाथामध्ये कॅमेरा आणि  काहीही सुरक्षा न ठेवता चक्क सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये बसून जलतरण खेळाचा आनंद घेत होते. ...

Asian Games 2018: बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार - Marathi News | Asian Games 2018: India's Badminton team defeated by Japan | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Asian Games 2018: बॅडमिंटनमधले भारताचे पदक हुकले, जपानकडून हार

Asian Games 2018: भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले. ...

Asian Games 2018: सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी 'तो' मनावर दगड ठेवून लढतोय! - Marathi News | Asian Games 2018: Kerala swimmer Sajan Prakash makes historic final, family stuck in flood | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सलाम; कुटुंब केरळच्या पुरात, पण देशाला पदक देण्यासाठी 'तो' मनावर दगड ठेवून लढतोय!

Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचा पहिला दिवस भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले, नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र गटात कांस्यपदक जिंकले. ...

Asian Games 2018: सुमारे १३ हजार स्वयंसेवक, ४० हजार सुरक्षारक्षक तैनात - Marathi News | Asian Games 2018: Approximately 13 thousand volunteers, deployed 40 thousand security guards | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: सुमारे १३ हजार स्वयंसेवक, ४० हजार सुरक्षारक्षक तैनात

आॅलिम्पिक, राष्ट्रकुल, जागतिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो वा कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे त्या स्पर्धेच्या काळात तैनात असलेल्या स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षकांच्या कामावर अवलंबून असते. ...

Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित - Marathi News | Asian Games 2018 Live: opening ceremony begins at gelora bung karno stadium in jakarta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला आहे. 18 व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा... ...