Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे. Read More
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघासमोर उपांत्य फेरीत कडवे आव्हान उभे राहिले आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकात भारताला गतउपविजेत्या इराणचे आव्हान आहे. ...
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. ...
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला. ...