Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतातही पूर्ण आदर आणि प्रेम मिळाले आहे आणि भारतीय क्रिकेटपटूंना देखील पाकिस्तानमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे. ...
Bhuvneshwar Kumar: आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यादरम्यान एक असा खेळाडू आहे, ज्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि त्यांना सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिली नाही. तो म्हणजे ‘स्विंग किंग’ भुवनेश्वर कुमार. ...
India vs Hong kong: सलामीच्या लढतीत कडव्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव करताच आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज बुधवारी दुसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. ...