Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
How can India make it to the finals? श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, पण अजूनही आशेचा किरण आहे. ...
Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेत सामन्यात चुरस निर्माण केली, परंतु त्याला उशीर झाला होता. ...
Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. ...
रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या आणि भारताला आश्वासक धावसंखेच्या दिशेने वाटचाल करून दिली. ...
कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सामन्याची सूत्र हाती घेताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक पूर्ण करताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...