Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्याFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
India vs Pakistan Live Update Marathi : दीड-दोन तासांच्या बॅटींगनंतर पावसाने विश्रांती घेतली अन् ग्राऊंड्समन्सनी कठोर मेहनत घेऊन खेळपट्टी सुकवली, पण 8.30 वाजता पुन्हा पावसाने सुरुवात केली. ...
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, तिने भारत-पाकिस्तान सामन्यात ती कुणाला सपोर्ट करत आहे? हे सांगितले आहे. ...