लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video   - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : The smiles and happiness of Virat Kohli when he takes a one handed Blinder catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितकडून मिळाली प्रेरणा! विराट कोहलीने एका हाताने झेल टिपला अन् आनंदात हसला, Video  

India vs Nepal Live Marathi Update : भारतीय खेळाडूंकडून आज सुरुवातीच्या पाच षटकांत क्षेत्ररक्षणात चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. ...

रोहित शर्माचा अफलातून कॅच!विराटसह सहकाऱ्यांना शिकवलं कसा पकडायचा झेल, Video - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Rohit caught by Rohit! Terrific catch from Rohit Sharma, Nepal Captain Paudel out, Ravindra Jadeja take 3rd Wicket, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा अफलातून कॅच!विराटसह सहकाऱ्यांना शिकवलं कसा पकडायचा झेल, Video

India vs Nepal Live Marathi Update : कुशल भार्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ९.२ षटकांत ६५ धावा जोडल्या, पण... ...

Tension! वर्ल्ड कपमध्ये भारताची वाढणार डोकेदुखी, समोर आलीय 'लाजीरवाणी' आकडेवारी - Marathi News | massive headache ahead of the World Cup 2023, India has the second-lowest catch efficiency after World Cup 2019 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Tension! वर्ल्ड कपमध्ये भारताची वाढणार डोकेदुखी, समोर आलीय 'लाजीरवाणी' आकडेवारी

वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय संघाची एक लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे आणि त्याने चाहत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ...

आशिया कपचा थरार पाहण्यासाठी BCCI अध्यक्ष बिन्नी राजीव शुक्लांसह पाकिस्तानला रवाना - Marathi News | BCCI President Roger Binny and Vice-President Rajeev Shukla crossed the Attari–Wagah border to visit Pakistan for Asia Cup 2023, know here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : आशिया कपसाठी BCCI अध्यक्ष बिन्नी राजीव शुक्लांसह पाकिस्तानला रवाना

पाकिस्तानच्या आशिया चषक २०२३ ची स्पर्धा खेळवली जात आहे. ...

रोहित शर्माचा पारा चढला; विराट कोहली, श्रेयस, इशान यांच्याकडून घडला असा 'गुन्हा'!  - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : Three simple chances have been put down by Shreyas Iyer, Virat Kohli & Ishan Kishan in Asia Cup 2023 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा पारा चढला; विराट कोहली, श्रेयस, इशान यांच्याकडून घडला असा 'गुन्हा'! 

India vs Nepal Live Marathi Update : पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे वाया गेल्याने १ गुणावर भारतीय संघाला समाधान मानावे लागले आहे. ...

भारतीय संघाने नाणेफेक जिंकली; पावसाची सुरूवात झाली, प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल - Marathi News | India vs Nepal Live Marathi Update : India have won the toss and elected to bowl first against Nepal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने नाणेफेक जिंकली; पावसाची सुरूवात झाली, प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल

India vs Nepal Live Marathi Update : पहिला सामना पावसामुळे वाया गेल्याने टीम इंडियाला १ गुणावर समाधान मानावे लागले. ...

मोठा ट्विस्ट! आशिया कप फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCBची जय शाह यांच्याकडे शिफारस - Marathi News | Chairman of the Management Committee of the Pakistan Cricket Board zaka Ashraf contacts Shah, recommends shifting Asia Cup 2023 matches to Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप आता फक्त पाकिस्तानमध्ये होणार? PCB ची जय शाह यांच्याकडे शिफारस

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं! - Marathi News | Jasprit Bumrah Sanjana Ganesan blessed with baby boy photo shared on Instagram baby name is Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला होता ...