शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

क्रिकेट : मोहम्मद सि'राज'! भारताच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंका ५० धावांत तंबूत, विक्रमी कामगिरी

क्रिकेट : पडद्यामागील हिरोंचा सन्मान! श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफवर पैशांचा पाऊस; जय शहा यांची मोठी घोषणा

क्रिकेट : World Record : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन 

क्रिकेट : ind vs sl final : ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा 'किल्ला' उद्ध्वस्त

क्रिकेट : मोठी बातमी! सिराजने एकाच षटकात घेतले ४ विकेट; बुमराहही चमकला, १२ धावांवर श्रीलंकेचे ५ गडी बाद

क्रिकेट : Asia Cup 2023 Final : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताचं 'आव्हान' वाढलं; कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची संघात एन्ट्री

क्रिकेट : IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध जिंकणे सोपे नाही, सावध राहा..., शोएब अख्तरचा भारतीय संघाला सल्ला

क्रिकेट : किंग कोहली बनला 'वॉटर बॉय', सहकाऱ्यांना पाणी देऊन केली 'विराट' कमाई; किती लाख मिळाले?

क्रिकेट : Asia Cup Final: विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार! तब्बल १३ वर्षांनी घडणार 'असा' योगायोग

क्रिकेट : गिलनं असं काय विचारलं की, रोहित म्हणाला, 'अरे मेरे से नहीं होगा, पागल है क्या?', Video