लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान - Marathi News | India's 'Tilak' wins Asia Cup; Defeats Pakistan for the third time in a row! Valuable contribution of Kuldeep, Tilak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखताना रविवारी अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव केला आणि विक्रमी नवव्यांदा आशिया चषक पटकावला. ...

IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं? - Marathi News | IND vs PAK Asia Cup Final Team India Refused To Collect Their Awards And Trophy From ACC Chief And Pak Interior Minister Mohsin Naqvi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

टीम इंडिया आपल्या भूमिकेवर ठाम; पाकचे मंत्री अन् आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षांकडून ट्रॉफी घेण्यास दिला साफ नकार ...

IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Final  Gautam Gambhir Goes Crazy After Tilak Varma Hit Six Haris Rauf Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल

कोचची आक्रमक अंदाजातील ड्रेसिंग रूममधील रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरतीये ...

IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK India won Against Pakistan And Lift 9th Title Of Asia Cup Tilak Varma Shivam Dube Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

तिलक वर्माचं नाबाद अर्धशतक; संजू शिवम दुबेची उपयुक्त खेळी ...

IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी! - Marathi News | Asia Cup 2025 Final IND vs PAK Tilak Varma Solid Fifty In Final Run Chase Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

संघ अडचणीत असताना जबरदस्त खेळीचा नजराणा ...

Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 India vs Pakistan Final Suryakumar Yadav Out Or Not out Salman Agha Take Catch Shaheen Afridi Controversial wicket Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)

सूर्यकुमार आउट की नॉट आउट? पाक कॅप्टननं घेतलेला सूर्याचा कॅच ठरतोय वादग्रस्त  ...

IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात - Marathi News | IND vs PAK Final: Kuldeep's miracle! Hits 'fours' with over hat-trick; Pakistan in a coma after a strong start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

त कुलदीप यादवनं एकाच षटकात तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनं पाकचा खेळ केला खल्लास ...

तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IND vs PAK Unusual Scene At The Toss Of The Asia Cup 2025 Final In Dubai Ravi Shastri interviewed Suryakumar Yadav and Waqar Younis for Salman Ali Agha Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)

जाणून घ्या मैदानात जे चित्र दिसलं त्यामागचं कारण... ...