लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Inv Vs Pak : प्रसारक, प्रायोजकांच्या दडपणामुळेच ‘राखीव दिवस’ - Marathi News | Inv Vs Pak : 'Reserve Day' due to pressure from broadcasters, sponsors in india vs pakistan cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Inv Vs Pak : प्रसारक, प्रायोजकांच्या दडपणामुळेच ‘राखीव दिवस’

पाऊस सुरूच राहिल्यास प्रसारकांचा खिसा होऊ शकतो रिकामा! ...

भारत-पाकिस्तानमध्ये आज ‘गदर-२’; राहुल की किशनवरही निर्णय - Marathi News | 'Gadar-2' today in India-Pakistan asia cup; Decision on Rahul or Kishan too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तानमध्ये आज ‘गदर-२’; राहुल की किशनवरही निर्णय

आशिया कप सुपर फोर : ‘हाय व्होल्टेज’ लढतीआधी राहुल की किशन यावर निर्णय घेणे झाले कठीण! ...

श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला धोबीपछाड! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ - Marathi News | Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : 13th consecutive ODI win for Sri Lanka going past Pakistan's 12, they have also bowled out opponents in 13 ODIs in a row, a World Record. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला धोबीपछाड! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : यजमान श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये शनिवारी बांगलादेशवर विजय मिळवला. Super 4 च्या आजच्या लढतीत श्रीलंकने २१ धावांनी बांगलादेशला पराभूत केले आणि अंतिम फेरीच्या शर्यतीतून त्यांना बाहेर फेकले. ...

श्रीलंकेचा रोमहर्षक विजय, बांगलादेशचं पॅकअप! टीम इंडियावर वाढले दडपण  - Marathi News | Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : Towhid Hridoy scored 82 runs, but Sri Lanka's thrilling victory, Beat BAN by 21 runs! Increased pressure on Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा रोमहर्षक विजय, बांगलादेशचं पॅकअप! टीम इंडियावर वाढले दडपण 

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : यजमान श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये शनिवारी बांगलादेशवर विजय मिळवला ...

पाकिस्तान सज्ज! टीम इंडियाचा सामना करण्यासाठी १ दिवस आधीच जाहीर केली Playing XI  - Marathi News | Pakistan Playing XI against India, Asia Cup 2023 : Pakistan have named their playing XI for the match against India tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान सज्ज! टीम इंडियाचा सामना करण्यासाठी १ दिवस आधीच जाहीर केली Playing XI 

Pakistan Playing XI against India, Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील दुसरी लढत उद्या कोलंबो येथे होणार आहे. ...

१० चेंडूंत कुटल्या ४४ धावा! सदीरा समरविक्रमाचाच नारा, बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य - Marathi News | Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : Sadeera Samarawickrama's fighting knock has helped Sri Lanka post 9/257 runs agains Bangladesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० चेंडूंत कुटल्या ४४ धावा! सदीरा समरविक्रमाचाच नारा, बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ चा श्रीलंकेतील टप्पा आजपासून सुरू झाला. ...

पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय संघ का अडखळतोय? शुबमन गिलने सांगितलं धक्कादायक कारण - Marathi News | India vs Pakistan, Asia Cup 2023: Shubman Gill said that not playing against a quality Pakistani bowling attack has proved to be a reason why the Rohit Sharma-led side is struggling to take on them at times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय संघ का अडखळतोय? शुबमन गिलचं धक्कादायक कारण

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी  भारतीय फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याने भारतीय फलंदाजांच्या अपयशाबाबत मोठे विधान केले. ...

हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा - Marathi News | ‘Absolute shamelessness’: Former India pacer Venkatesh Prasad came down heavily on the Asian Cricket Council for keeping a reserve day only for the India vs Pakistan Super 4 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा

भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी कोलंबोमध्ये खेळणार आहेत, परंतु श्रीलंकेच्या राजधानीत आठवड्याच्या शेवटी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलाय. ...