Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
India vs Pakistan Live Update Marathi : आजच्या सामन्यावर पावसाचे संकट असणार असा अंदाज व्यक्त केला गेला होता, परंतु भारतीय फलंदाजांचे संकट पाकिस्तानवर घोंगावताना दिसले. ...
India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. भारतीय सलामीवीरांनी एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) ...