लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
वादळी वाऱ्यासह पाऊस आला! भारताची फलंदाजी पुन्हा न झाल्यास पाकिस्तान समोर असेल 'हे' लक्ष्य - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Rain stops play, India 147 for 2 from 24.1 overs, Pakistan's target in 24 overs will be 206 if India does not bat again. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादळी वाऱ्यासह पाऊस आला! भारताची फलंदाजी पुन्हा न झाल्यास पाकिस्तान समोर असेल 'हे' लक्ष्य

India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...

रोहित शर्माची आज सचिन तेंडुलकरशी बरोबरी! शुबमन गिलसह पाकिस्तानविरुद्ध मोडले अनेक विक्रम - Marathi News | IND vs PAK, Asia Cup 2023 : Rohit Sharma scored 56 in just 49 balls with 6 fours and 4 sixes, equal with with Sachin Tendulkar record, broke many records against Pakistan with Shubman Gill | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची आज सचिन तेंडुलकरशी बरोबरी! शुबमन गिलसह पाकिस्तानविरुद्ध मोडले अनेक विक्रम

India vs Pakistan Live Update Marathi : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. भारतीय सलामीवीरांनी एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रोहित ५६ धावांवर ( ४९ चेंडू, ६ चौकार व ४ षटकार) ...

IND vs PAK Live : पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान - Marathi News | asia cup 2023, IND vs PAK Live updates After Shubman Gill and Rohit Sharma got off to a good start, Shoaib Akhtar questioned Pakistan captain Babar Azam's decision and said he should have batted first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

India vs Pakistan: पाकिस्तान जिंकला तर फायनलमध्ये नक्की! भारताला मग दोन सामने...; आज रोहित, विराटला खेळावेच लागणार.... - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : If Pakistan wins then in the final for sure! India will then have two matches...; Today Rohit, Virat, gill will have to play in asia cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान जिंकला तर फायनलमध्ये नक्की! भारताला मग दोन सामने...; आज रोहित, विराटला खेळावेच लागणार....

India vs Pakistan Live Update Marathi : आजची मॅच हरणे भारतासाठी पुढच्या दोन मॅच जिंकण्यापेक्षा जास्त कठीण जाणार आहे.... ...

काल कौतुक अन् आज तुडव तुडव तुडवले! Shubman Gill चा झेल घेतानाही पाकिस्तानी गोंधळले - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Shubman Gill smashed 6 boundaries in just 12 balls of shaheen Afridi, A golden chance missed by Pakistan to get rid of Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल कौतुक अन् आज तुडव तुडव तुडवले! Shubman Gill चा झेल घेतानाही पाकिस्तानी गोंधळले

India vs Pakistan Live Update Marathi : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शुबमन गिलने ( Shubman Gill) पाकिस्तानी गोलंदाजांसाठी कौतुकाचा पूल बांधला होता. ...

Video : रोहित शर्माने पहिल्याच षटकात आफ्रिदीचे वाभाडे काढले; जे कधीच कुणाला नव्हते जमले  - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Rohit Sharma is the first batter to hit Shaheen Afridi for a SIX in the first over of the innings in ODIs, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माने पहिल्याच षटकात आफ्रिदीचे वाभाडे काढले; जे कधीच कुणाला नव्हते जमले 

India vs Pakistan Live Update Marathi : बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. ...

Shreyas Iyer ला नेमकं काय झालं? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी? रोहित म्हणतो... - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Shreyas Iyer has been ruled out of the Super Four game against Pakistan due to a back spasm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer ला नेमकं काय झालं? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी? रोहित म्हणतो...

India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा आज सामना होतोय. ...

IND vs PAK Live : पाकिस्ताननं टॉस जिंकला! भारताच्या हिताचा निर्णय घेतला; अय्यर बाहेर तर राहुलची एन्ट्री - Marathi News | asia cup 2023, IND vs PAK Live updates Babar Azam has won the toss and elected to bowl first, KL Rahul has entered the Indian team while Shreyas Iyer has been dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं टॉस जिंकला! भारताच्या हिताचा निर्णय घेतला; अय्यर बाहेर तर राहुलची एन्ट्री

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...