लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
asia cup 2023 : दारूण पराभवानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; यजमानांचं 'भविष्य' आता भारताच्या हाती - Marathi News | After the Asia Cup Final Qualification ind vs pak match, Pakistan team will have to depend on the match between India and Sri Lanka to qualify for the final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दारूण पराभवानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; यजमानांचं 'भविष्य' आता भारताच्या हाती

Asia Cup Final Qualification : भारतीय संघाने सांघिक खेळी करत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...

IND vs PAK : "हार जीत होत असते पण लढाई...", पराभव होताच आफ्रिदीकडून पाकिस्तानी संघाची 'धुलाई' - Marathi News |  asia cup 2023, ind vs pak After Indian team beat Pakistan by 228 runs, Shahid Afridi criticizes Babar Azam's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हार जीत होत असते पण...", पराभव होताच आफ्रिदीकडून पाकिस्तानी संघाची 'धुलाई'

आशिया चषकात सुपर ४ च्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. ...

पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यावर टीम इंडियाची 'पूल पार्टी'; रोहित विराटचा डान्स, पाहा Video - Marathi News | IND vs PAK Asia Cup Team India celebration after defeating Pakistan Swimming Pool Party cake cutting watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यावर टीम इंडियाची 'पूल पार्टी'; रोहित विराटचा डान्स, पाहा Video

विराटच्या शतकानिमित्त 'केक कटिंग'बद्दल ...

"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Ind vs Pak Shoaib Akhtar reacts on Pakistan measurable defeat to Rohit Virat Rahul Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी केलं पराभूत ...

Ind Vs Pak: नये शहजादे के लिए छोटा सा तोहफा, नया बुमराह बने! - Marathi News | Ind Vs Pak: Small gift for new Shahzade, new Bumrah! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नये शहजादे के लिए छोटा सा तोहफा, नया बुमराह बने!

Ind Vs Pak, Asia Cup: क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येतात तेव्हा   जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. शाब्दिक युद्धही अनुभवता येते. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना मित्रांसारखी वागणूक देत आहेत.  पीसीबीने रविवारी ...

कोहली-राहुल, कुलदीपने साकारला ‘विराट’ विजय, दोन दिवस चाललेल्या सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस - Marathi News | Asia Cup: Kohli-Rahul made 'Virat' win, Kuldeep spins Pakistan's group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-राहुल, कुलदीपने साकारला ‘विराट’ विजय, सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस

Asia Cup, Ind Vs Pak : भारतीय संघाने एकतर्फी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २२८ धावांनी फडशा पाडला. ...

आशिया कप फायनल कॅन्डीला हलविणार..., पावसाने वैतागलेल्या एसीसीचा मोठा निर्णय? - Marathi News | The Asia Cup final will be moved to Kandy..., the big decision of the rain-frustrated ACC? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप फायनल कॅन्डीला हलविणार..., पावसाने वैतागलेल्या एसीसीचा मोठा निर्णय?

Asia Cup 2023 final: स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या सामन्याचाच विचका झाल्यानंतर आता आशियाई क्रिकेट काैन्सिल कोलंबो येथील आशिया कपचा अंतिम सामना कॅन्डीच्या पल्लीकल मैदानावर हलविण्याच्या हालचाली करीत आहे. ...

भारताचा पराक्रम, कुलदीपचा विक्रम! Super 4s मध्ये टेबल टॉपर, पाकिस्तानची घसरण - Marathi News | Asia Cup 2023 India vs Pakistan Live -  India are the Table Toppers of Super 4s with NRR is 4.560, Pakistan Slip To Third | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा पराक्रम, कुलदीपचा विक्रम! Super 4s मध्ये टेबल टॉपर, पाकिस्तानची घसरण

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारतीय संघाने वन डे क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्ध ( धावांनी) सर्वात मोठा विजय आज मिळवला. ...