Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात भारताला चांगल्या सुरुवातीनंतर २ धक्के बसले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली, परंतु दुनित वेलालागेने श्रीलंकेला दोन यश मिळवून दिले. त्याने शुबमन ( १९) आणि विराट कोहली ( ३) यांना ...