Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Asia Cup 2023 Final scenario: आशिया चषक २०२३च्या फायनलमध्ये जाण्याचा पहिला मान भारताने पटकावला. श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानचा फायनलचा मार्ग मोकळा केला, पण... ...
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...
Gautam Gambhir Vs Virat Kohli : पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले; परंतु गौतम गंभीर या निर्णयाने आनंदी दिसला नाही. ...
Team India: मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. ...
Asia Cup 2023: आशिया कपमधील भारत-पाक सामन्यासाठी एका तिकिटाची किंमत ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असल्याने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथ्या मुरलीधरन चांगलाच भडकला. ...