Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्याFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
India Vs Pakistan, Asia Cup Oman Team 2025: आशिया कप २०२५ मध्ये सहभागी झालेल्या ओमानच्या क्रिकेट संघात पाकिस्तानी खेळाडूंचा मोठा भरणा आहे, तर संघाचा कर्णधार जतिंदर सिंग भारतीय वंशाचा आहे. वाचा सविस्तर माहिती. ...