लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण? - Marathi News | Chairman of Selection Committee, Ajit Agrakar, held an unofficial meeting with captain Rohit Sharma, head coach Rahul Dravid and the entire team management in Colombo ahead of Asia Cup final clash against Sri Lanka.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण?

अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. ...

टीम इंडियाची Playing XI! बुमराह, कोहली परतणार; अय्यर, अक्षरच्या खेळण्यावर संभ्रम - Marathi News | India Playing XI : India will take on Sri Lanka in the Asia Cup final on Sunday, Bumrah, Kohli to return, Iyer & Axar doubtful for final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची Playing XI! बुमराह, कोहली परतणार; अय्यर, अक्षरच्या खेळण्यावर संभ्रम

India Playing XI : भारतीय संघाला आशिया चषक सुपर ४ मध्ये बांगलादेशविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागला. ...

भारत हरला, माझ्यासह पाकिस्तान संघाला हायसं वाटलं! शोएब अख्तरने उडवली खिल्ली - Marathi News | ‘Relief for Pakistan and me that India lost to Bangladesh’: Shoaib Akhtar comment on his Channel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत हरला, माझ्यासह पाकिस्तान संघाला हायसं वाटलं! शोएब अख्तरने उडवली खिल्ली

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा विजयरथ बांगलादेशने अडवला. सुपर ४ च्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादनेशने ६ धावांनी भारतावर विजय मिळवला. ...

भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी! - Marathi News | India miss chance to be No.1 in all formats after Asia Cup loss to Bangladesh in Asia Cup 2023 Super 4 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी!

बांगलादेशविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या पराभवाने पाकिस्तानला खूप आनंद झालाय... कारण तसा त्यांचा फायदाच झालाय... ...

ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी - Marathi News | Pakistan heated dressing room argument : Babar Azar told players they're not playing responsibly, Shaheen interrupt him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी

Asia Cup 2023 : जगातील भेदक गोलंदाजांची फौज अन् नंबर १ फलंदाज बाबर आजम संघात असल्यानंतरही पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. ...

Asia Cup: श्रीलंकेला मोठा धक्का! फायनलच्या आधी स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे संघाबाहेर - Marathi News | Asia Cup Final Big setback to Sri Lanka as spinner Maheesh Theekshana will not be available for the IND vs SL final after Hamstring Injury Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: श्रीलंकेला मोठा धक्का! फायनलच्या आधी स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे संघाबाहेर

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे दिली माहिती ...

फायनलच्या आधी मोठी अपडेट! वॉशिंग्टन सुंदर तातडीने श्रीलंकेला रवाना, 'या' खेळाडूची माघार? - Marathi News | Big update before the finale! Washington Sundar urgently called up to Sri Lanka, 'Ha' player likely to withdraw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलच्या आधी मोठी अपडेट! सुंदर तातडीने श्रीलंकेला रवाना, 'या' खेळाडूची माघार?

IND vs SL Asia Cup Final : वॉशिंग्टन सुंदरच्या आजच भारतीय संघासोबत सामील होणार आहे ...

'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma need to find answers of these 5 Questions after Bangladesh beat Team India 11 years Asia Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहितसमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

Rohit Sharma, IND vs BAN Asia Cup : अवघ्या २० दिवसांत World Cup; रोहित कधी शोधणार या प्रश्नांची उत्तरे? ...