लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND vs PAK: "अर्शदीपवर टीका करणारे खेळाचा अपमान करत आहेत", भारताच्या माजी खेळाडूने DP बदलून केले समर्थन - Marathi News | Akash Chopra has changed his profile picture to support Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अर्शदीपवर टीका करणारे खेळाचा अपमान करत आहेत" - आकाश चोप्रा

यूएईच्या धरतीवर सुरू असलेली आशिया चषकाची स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. ...

IND vs PAK: "आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा - Marathi News | IND vs PAK Find your final XI at least first Shoaib Akhtar slams On Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा

शोएब अख्तरने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

India vs Pakistan, Asia Cup: पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ! भारताविरूद्ध सामना जिंकून देणारा खेळाडू रूग्णालयात दाखल - Marathi News | India vs Pakistan Mohammad Rizwan has been admitted to the hospital due to an injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ; मॅचविनर खेळाडूच रूग्णालयात दाखल!

आशिया चषकात रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. ...

IND vs PAK: अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर जोडले 'खलिस्तानी' कनेक्शन, सरकारने घेतली दखल - Marathi News | IND vs PAK Khalistani connection added to Arshdeep Singh Wikipedia page  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर 'खलिस्तानी' कनेक्शन, सरकारने घेतली दखल

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव झाल्यामुळे अर्शदीप सिंगवर टीका केली जात आहे. ...

IND vs PAK: भारत विरूद्ध पाकिस्तानपेक्षा ॲशेस मालिका मोठी, इंग्लंडच्या बार्मी आर्मीचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार - Marathi News | Barmy Army claims Ashes series 'bigger than India vs Pakistan' After ind vs pak match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK पेक्षा ॲशेस मालिका मोठी, इंग्लंडच्या बार्मी आर्मीचा जावई शोध

यूएईच्या धरतीवर सुरू असलेल्या आशिया चषकात रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. ...

IND vs PAK: "कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते", हरभजन सिंगने व्यक्त केला संताप - Marathi News | Harbhajan Singh has responded to those who criticized Arshdeep Singh after losing the IND vs PAK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही, टीकाकारांची लाज वाटते" - हरभजन सिंग

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ...

Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स - Marathi News | Asia Cup T20 After Rishabh Pant out Fans Want Urvashi Rautela Banned From The Stadium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

Asia Cup T20, Urvashi Rautela : रिषभ केवळ 14 धावा करून आऊट झाला. साहजिकच यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिषभला फैलावर घेत, त्याला ट्रोल केलं. पण तो एकटा नाही तर यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रौतेला ही देखील ट्रोल झाली. ...

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : अर्षदीप सिंगने झेल टाकला, रोहित शर्माचा 'पारा' चढला! जाणून घ्या भारत नेमका कुठे कुठे चुकला, Video   - Marathi News | Asia Cup 2022 super 4 IND vs PAK : Rohit Sharma lost his cool on arshdeep singh after he dropped asif ali catch, know the Reasons behind India's defeat, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्षदीप सिंगने झेल टाकला, रोहित शर्माचा 'पारा' चढला! जाणून घ्या भारत नेमका कुठे कुठे चुकला, Video  

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाला आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. ...