लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'; भारताचे 'हार्दिक' अभिनंदन - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight India won the by 5 wickets against pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'; भारताचे 'हार्दिक' अभिनंदन

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात भारताचा विजय झाला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: "आम्ही सध्या मैदानात एका व्यक्तीला मिस करतोय", शोएब मलिकने व्हिडीओतून व्यक्त केली खंत - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight I think we are missing one person out there on the field right now says shoaib malik  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही सध्या मैदानात एका व्यक्तीला मिस करतोय", शोएब मलिकने व्यक्त केली खंत

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ चुकीचा दाखवल्यावर अक्रम भडकला; संतप्त प्रतिक्रिया व्हायरल - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight Wasim Akram left fuming by broadcaster's error in todays match, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा संघ चुकीचा दाखवल्यावर वसीम अक्रम भडकला, व्हिडीओ व्हायरल

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे लोटांगण; भुवनेश्वर, हार्दिकने दिले धक्के - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight pakistan give target to india of 148 runs for win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे लोटांगण; भुवनेश्वर, हार्दिकने दिले धक्के

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Ohh No! भारतीय संघावर झाली कारवाई; पाकिस्तानला लागली लॉटरी, पण... - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : India has received a penalty for slow over rate here, 5 fielders inside the circle for the last two overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ohh No! भारतीय संघावर झाली कारवाई; पाकिस्तानला लागली लॉटरी, पण...

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: "आज आमचा दिवस दिसत नाही", पाकिस्तानचा खेळ पाहून शोएब अख्तर नाराज - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlights Doesn't seem to be our day says that shoaib akhtar after pakistan's today's performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आज आमचा दिवस दिसत नाही", पाकिस्तानचा खेळ पाहून शोएब अख्तर नाराज

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Rishabh Pant not in playing XI, Urvashi Rautela has attended the India Vs Pakistan match, memes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय.  पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८  धावा केल्या होत्या  ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारतीयांनी अपील न करताच Fakhar Zaman माघारी परतला, पाकिस्तानचे चाहते गोंधळले, Video  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : "Aawaz hi nahi aaya yaar"; Avesh Khan didn't even hear the nick in that loud stadium but Fakhar Zaman walks off, Pakistan 42-2 at the end of power play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांनी अपील न करताच Fakhar Zaman माघारी परतला, पाकिस्तानचे चाहते गोंधळले, Video 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय.  पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८  धावा केल्या आहेत ...