लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup 2022: "श्रीलंकेच्या संघात एकही चांगला गोलंदाज नाही", SL vs BAN सामन्यापूर्वी रंगले शाब्दिक-युद्ध - Marathi News | There is no good bowler in Sri Lanka Asia Cup 2022 squad, says Bangladesh team director Khaled mahmud | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"श्रीलंकेकडे एकही चांगला गोलंदाज नाही", SL vs BAN सामन्यापूर्वी रंगले शाब्दिक-युद्ध

यूएईच्या धरतीवर सुरू असलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. ...

PAK vs HK : हाँगकाँगने केल्यात पाकिस्तानपेक्षा अधिक धावा; बाबर आजमचा संघ Asia Cup 2022 मधून होऊ शकतो बाहेर! - Marathi News | Hong Kong scored more runs than Pakistan; Babar Azam & Co. will be out from Asia Cup 2022, if HongKong give them shocked  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाँगकाँगने केल्यात पाकिस्तानपेक्षा अधिक धावा; बाबर आजमचा संघ Asia Cup 2022 मधून होऊ शकतो बाहेर!

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong :  आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये अफगाणिस्तान व भारत यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले स्थान पक्के केले आहे. ...

Asia Cup 2022, IND vs PAK : टीम इंडियाचा बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला धक्का; मोडला ट्वेंटी-२०तील मोठा विक्रम - Marathi News | India break Pakistan's record of 17 T20I wins a calendar year with triumph against Hong Kong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला धक्का; मोडला ट्वेंटी-२०तील मोठा विक्रम

Asia cup 2022, India vs Pakistan : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकामागून एक विक्रमांचा सपाटा लावला आहे. ...

VIDEO: "भारताला हॉंगकॉंगकडून हरण्याची भीती होती", पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जावई शोध - Marathi News | India was afraid of losing to Hong Kong, said former Pakistan player Mohammad Hafeez  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताला हॉंगकॉंगकडून हरण्याची भीती होती", माजी खेळाडूने साधला निशाणा

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकात शानदार सुरूवात केली आहे. ...

Asia Cup 2022: हार्दिकच्या गैरहजेरीत 'या' खेळाडूला संधी द्यायला हवी होती; गंभीरने पुन्हा साधला निशाणा - Marathi News | Deepak Hooda should have been given a chance to replace Hardik Pandya in Asia Cup 2022, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या गैरहजेरीत या खेळाडूला संधी द्यायला हवी होती; गंभीरने पुन्हा साधला निशाणा

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. ...

Virat Kohli: "एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगच्या संघाने किंग कोहलीला दिली खास भेट - Marathi News | Asia Cup 2022 Virat Kohli receives special gift from Hong Kong team after virat score 59 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगने किंग कोहलीला दिली खास भेट

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.   ...

Asia Cup 2022 Avesh Khan: "अरे, तुझ्यापेक्षा चांगली बॉलिंग तर कोहली करतो"; भारतीय गोलंदाजाला नेटिझन्सचा 'बाऊन्सर' - Marathi News | Asia Cup 2022 Team India bowler Avesh Khan trolled after bad bowling Ind vs Hong Kong as Virat Kohli bowled well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अरे, तुझ्यापेक्षा चांगली बॉलिंग तर कोहली करतो"; भारतीय गोलंदाजाला 'बाऊन्सर'

टीम इंडियाने सुपर-4 मध्ये प्रवेश केला, पण एका खेळाडूच्या कामगिरीवर लोक अजिबात खूश नाहीत. ...

SL vs BAN: आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात 'करा किंवा मरा', पराभूत संघ होणार बाहेर - Marathi News | Asia Cup 2022 is going to be a 'do or die' match between Bangladesh and Sri Lanka today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात 'करा किंवा मरा', पराभूत संघ होणार बाहेर

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. ...