लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, India vs Pakistan ३ वेळा समोरासमोर येणार, जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे - Marathi News | Asia Cup schedule announced, ndia to play Pakistan on Sept 2 in Kandy and are expected to play again on Sept 10, know the dates, venues, time & full fixtures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, India vs Pakistan ३ वेळा समोरासमोर येणार, जाणून घ्या कधी, केव्हा

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर झाले. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. ...

अविश्वसनीय! 'उडता' राणा; भारतीय खेळाडूचा अफलातून झेल; पाकिस्तानी खेळाडू अवाक् - Marathi News | In emerging asia cup 2023 INDA vs PAKA match HARSHIT RANA takes an amazing catch of Pakistan's Qasim Akram off the bowling of Rajvardhan Hangargekar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय! 'उडता' राणा; भारतीय खेळाडूचा अफलातून झेल; पाकिस्तानी खेळाडू अवाक्

INDA vs PAKA : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला असून आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

IND vs PAK : महाराष्ट्राच्या पोरासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; Asia Cup मध्ये भारताने वर्चस्व गाजवले - Marathi News | IND A vs PAK A : Five wicket haul by Rajvardhan Hangargekar against Pakistan in Emerging Asia Cup, India need 206 to defeat Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या पोरासमोर पाकिस्तानने गुडघे टेकले; Asia Cup मध्ये भारताने वर्चस्व गाजवले

IND A vs PAK A ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर ( Rajvardhan Hangargekar ) चमकला. ...

Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती - Marathi News | Asia Cup schedule will be announced tomorrow at 7.45 pm IST, check Draft schedule; Pakistan vs India on 2nd Sept in Kandy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. ...

"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर! - Marathi News | Jasprit Bumrah announces comeback to cricket in Team India via Instagram Post with emotional health updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी परत येतोय..."; 'टीम इंडिया'च्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहने दिली खुशखबर!

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुमारे वर्षभर क्रिकेटपासून दूर ...

भारताकडून नेपाळ 'चीतपट', टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक; बुधवारी IND vs PAK थरार - Marathi News |  Asia Emerging Cup 2023 india vs nepal match Abhishek Sharma's knock of 87 runs has led the Indian team to win by 9 wickets and enter the semi-finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून नेपाळ 'चीतपट', टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक

Asia Emerging Cup 2023 : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

आशिया चषक २०२३ मध्ये India vs Pakistan दोन वेळा भिडणार, तारखा नोट करून घ्या - Marathi News | India vs Pakistan clash dates in Asia Cup 2023 have been fixed, matches on 2nd & 10th September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक २०२३ मध्ये India vs Pakistan दोन वेळा भिडणार, तारखा नोट करून घ्या

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. त्याआधी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया चषक २०२३ ( Asia Cup 2023 ) स्पर्धेत दोन वेळा भिडणार आहेत. ...

आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी - Marathi News | Shikhar Dhawan has been in Grade C of retainership in BCCI Central Contracts, earning Rs 1 Crore a year. Yet, he does not feature in Asia Cup 2023, Asian Games 2023 or World Cup 2023 plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप, आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कपमध्येही खेळणार नाही; तरी शिखर धवनला BCCI देते १ कोटी

BCCIने आशियाई स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला. जो शिखर धवनच्या नेतृत्वाखाली असणे सर्वांना अपेक्षित होता. ...