लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
INDA vs PAKA : 'अम्पायर'ची पाकिस्तानशी हातमिळवणी? भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | INDA vs PAKA : Umpire Decision is against India, Pakistan A defeated India A in the Emerging Asia Cup final, beat india by 128 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अम्पायर'ची पाकिस्तानशी हातमिळवणी? भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले

India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : अम्पायरच्या सुरुवातीच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. तिथे भारतीय संघावर दडपण वाढले आणि भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

IND vs PAK : 'अम्पायर' कृपेने पाकिस्तानला २ विकेट्स मिळाल्या; भारतीय फलंदाजांवर अन्याय झाला - Marathi News | INDA vs PAKA : No ball or not? Sai Sudarshan has been given out on 29 and Nikin Jose given caught behind but there was no edge, India 'A' 81/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अम्पायर' कृपेने पाकिस्तानला २ विकेट्स मिळाल्या; भारतीय फलंदाजांवर अन्याय झाला

India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघासमोर Emerging Cup Finalमध्ये विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले. ...

पाकिस्तानच्या तय्यब ताहीरचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला; ६६ चेंडूत ठोकलं दमदार शतक - Marathi News | ACC Emerging Asia Cup Final IND vs PAK Pakistan Tayyab Tahir century Team India needs 353 Runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या तय्यब ताहीरचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला; ६६ चेंडूत ठोकलं दमदार शतक

ACC Emerging Asia Cup Final IND vs PAK: अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला दिले भलेमोठे आव्हान ...

Video : अनुभवी सौम्या सरकारला भारताचा युवा खेळाडू भिडला; अम्पायर भांडण सोडवायला धावला - Marathi News | INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : The situation is getting heated up between IND A and BAN A, Harshit Rana and Soumya Sarkar fight, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अनुभवी सौम्या सरकारला भारताचा युवा खेळाडू भिडला; अम्पायर भांडण सोडवायला धावला

INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : भारतीय अ संघाने ACC Men's Emerging Cup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेश अ संघावर ५१ धावांनी विजय मिळवला. ...

बांगलादेशचा स्फोटक मारा! पण भारतीय कर्णधाराला 'यश', आशिया कपच्या फायनलसाठी 'काटे की टक्कर' - Marathi News | EMerging asia cup 2023 INDA vs BANA semi-final match and Yash Dhul's 66 runs have given Bangladesh a target of 212 runs to winB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा स्फोटक मारा! पण भारतीय कर्णधाराला 'यश', फायनलसाठी 'काटे की टक्कर'

EMerging asia cup 2023 : इमर्जिंग आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत अ आणि बांगलादेश अ या संघांमध्ये लढत होत आहे. ...

"... तर पाकिस्तानी संघ भारताचा जगात कुठेही पराभव करू शकतो", वकार युनूसचं अजब विधान - Marathi News | Pakistan Can Beat India Anywhere former pakistani player Waqar Younis on India vs Pakistan Rivalry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"... तर पाकिस्तान भारताला जगात कुठेही हरवू शकतो", वकार युनूसचं अजब विधान

asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ...

"आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर...", द्रविडचं मोठं विधान - Marathi News | asia cup 2023 schedule We hope that Pakistan team will reach the final and if that happens we will get to play against them thrice, said Indian team coach Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानविरूद्ध तीनवेळा खेळण्याची संधी मिळाली तर...", राहुल द्रविडचं मोठं विधान

asia cup 2023 schedule : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  ...

भारतावर 'साई'कृपा! सुदर्शनचे दमदार शतक! पाकिस्तानला धू धू धुतलं, मग लोळवलं... - Marathi News | emerging asia cup 2023 INDA vs PAKA match indian bowler Rajvardhan Hangargekar took 5 wickets and sai sudarshan unbeaten 104 runs india won the match by 8 wickets agaonst pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतावर 'साई'कृपा! सुदर्शनचे दमदार शतक! पाकिस्तानला धू धू धुतलं, मग लोळवलं...

INDA vs PAKA : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला असून आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. ...