लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार? - Marathi News | Asia Cup India Squad Ajit Agarkar May Take 3 Bold Decision Shubman Gill Shreyas Iyer Mohammed Siraj Spot Uncertain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup India Squad: गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर...आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?

छोट्या फॉर्मेटमधील संघ बांधणी करताना निवडकर्ते ३ मोठे निर्णय घेणार? ...

फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल - Marathi News | Babar Azam Mohammad Rizwan left out of Asia Cup Pakistan Squad Chief Selector Says Salman Agha Lead Team Ability To Beat India And Any Team Ahead of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

Pakistan Squad For Asia Cup 2025 : मुख्य निवडकर्त्याला सलमानच्या नेतृत्वाखालील संघावर विश्वास, म्हणाले... ...

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! सूर्यकुमारची झाली फिटनेस चाचणी, निकाल काय? - Marathi News | Important news for Indian cricket fans T20 team captain Suryakumar Yadav passed fitness test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! सूर्यकुमारची झाली फिटनेस चाचणी, निकाल काय?

Suryakumar Yadav fitness test: आशिया चषकात भारताचा टी२० संघ १० सप्टेंबरपासून खेळणार ...

Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती - Marathi News | Harbhajan Singh Picks Indian Squad For Asia Cup 2025 Sanju Samson Rinku Singh Out KL Rahul Riyan Parag In | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती

जे संघात असतील अशी चर्चा रंगतीये त्यांना काढलं बाहेर ...

VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली! - Marathi News | Jai Mahakal team india head coach gautam gambhir visited ujjain shri mahakaleshwar jyotirlinga temple performed bhasma aarti with family | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी...

Gautam Gambhir Mahakaleshwar Temple : गौतम गंभीर तिसऱ्यांदा उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात गेलेला दिसला ...

"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप - Marathi News | IND vs PAK Asia Cup 2025 harbhajan singh slams bcci and indian government over india vs pakistan cricket match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजनचा संताप

Harbhajan Singh on IND vs PAK Asia Cup 2025: हरभजन सिंगने प्रसारमाध्यमांनाही झापलं... ...

Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Asia Cup 2025 Jasprit Bumrah To Play Axar Patel Shubman Gill Vice Captain Race Team India Squad Announce Soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर

दोन्ही स्टार टी-२० संघात कमबॅकसाठी  सज्ज ...

Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी - Marathi News | Asia Cup 2025 Hardik Pandya to Undergo Fitness Test Shreyas Iyer’s T20I Comeback All But Confirmed What About Suryakurmar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर कमबॅकसाठी फिट; सूर्या भाऊ अन् कुंफू पांड्याची फिटनेस टेस्ट अजून बाकी

सूर्या भाऊसह  हार्दिक पांड्याला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट ...