लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
पाकिस्तानी संघात नवा गोंधळ! सामना थांबल्यानंतर संघातील २ सदस्य थेट कसिनोमध्ये! - Marathi News | India vs Pakistan Controversy as 2 members of Pak visited gambling casino after match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघात नवा गोंधळ! सामना थांबल्यानंतर संघातील २ सदस्य थेट कसिनोमध्ये!

मुसळधार पावसामुळे २४ षटकानंतर थांबला भारत-पाक सामना ...

VIDEO : लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral - Marathi News | pakistanis pacer Shaheen Afridi gave gift to Jasprit Bumrah on the joy of of him becoming a father and his first child, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral

asia cup 2023 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

"पाकिस्तानी गोलंदाजांचा करेक्ट कार्यक्रम", रोहित-गिलकडून धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News |  Funny memes are going viral on social media after Rohit Sharma and Shubman Gill scored runs against Pakistani bowlers Shaheen Afridi, Haris Rauf, Naseem Shah and Shadab Khan in asia cup 2023, IND vs PAK match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम", भारताने केली धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

asia cup 2023, IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे स्थगित करण्यात आला असून सोमवारी राखीव दिवशी हा थरार रंगेल. ...

भारत-पाकिस्तान मॅच राखीव दिवशी होणार; जाणून घ्या पाऊस उद्या काय रंग दाखवणार - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Rain predicted on tommorow (Reserve day) as well at Colombo in India vs Pakistan match. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान मॅच राखीव दिवशी होणार; जाणून घ्या पाऊस उद्या काय रंग दाखवणार

India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे ही खूप मोठी चूक ठरताना दिसतेय... ...

१०, ११ अन् १२ सप्टेंबर ! टीम इंडिया सलग तीन दिवस खेळणार, उद्याची मॅच किती वाजता सुरू होणार? - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : UPDATE - Play has been called off due to persistent rains, reserve day start at 3 PM IST, India will play on 11th & 12th September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१०, ११ अन् १२ सप्टेंबर ! टीम इंडिया सलग तीन दिवस खेळणार, उद्याची मॅच किती वाजता सुरू होणार?

India vs Pakistan Live Update Marathi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सुपर ४ मधील सामना आजच्या दिवसापुरता स्थगित करावा लागला. ...

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामना स्थगित, उद्या पुन्हा मॅच आहे तिथून सुरू होणार - Marathi News | India vs Pakistan Live Update Marathi : Match has been called off and India will resume on the reserve day. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामना स्थगित, उद्या पुन्हा मॅच आहे तिथून सुरू होणार

India vs Pakistan Live Update Marathi : दीड-दोन तासांच्या बॅटींगनंतर पावसाने विश्रांती घेतली अन् ग्राऊंड्समन्सनी कठोर मेहनत घेऊन खेळपट्टी सुकवली, पण 8.30 वाजता पुन्हा पावसाने सुरुवात केली. ...

भारत की पाकिस्तान? सामन्यात कुणाला सपोर्ट करतेय सीमा, VIDEO शेअर करत स्पष्टच सांगितल - Marathi News | seema haider support india in asia cup 2023 match share a VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत की पाकिस्तान? सामन्यात कुणाला सपोर्ट करतेय सीमा, VIDEO शेअर करत स्पष्टच सांगितल

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, तिने भारत-पाकिस्तान सामन्यात ती कुणाला सपोर्ट करत आहे? हे सांगितले आहे. ...

IND vs PAK Live : "पावसानं पाकिस्तानला वाचवलं", गिल-रोहितची स्फोटक खेळी अन् अख्तरची प्रामाणिक कबुली - Marathi News | asia cup 2023, IND vs PAK Live updates Shoaib Akhtar says rain saved Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पावसानं पाकिस्तानला वाचवलं", गिल-रोहितची स्फोटक खेळी; अख्तरची प्रामाणिक कबुली

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...