Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Pakistan vs Sri Lanka Live Marathi : भारतीय फलंदाजांना संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या २० वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने ( Dunith Wellalege) आज पाकिस्तानचीही गोची केली ...
Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील करो वा मरो सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
Asia Cup 2023, IND vs PAK : आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारतासोबतच्या संबंधांमुळे त्यांना ९ सामने श्रीलंकेत खेळवावे लागले. ...
Asia Cup 2023: दुखापतग्रस्त खेळाडूंनी त्रस्त असलेला पाकिस्तान आणि गतविजेता श्रीलंका आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी गुरुवारी एकमेकांचा सामना करतील. दोन्ही संघांचे २-२ गुण असून, हा सामना उभय संघांसाठी ‘करो किंवा मरो’ असाच अस ...