लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
PAK vs UAE : सईम अयूबच्या 'अब्रूचं खोबरं'! आशिया कप स्पर्धेत शून्यावर बाद होण्याची लाजिरवाणी हॅटट्रिक - Marathi News | Pakistan vs United Arab Emirates 10th Match Saim Ayub Bags His Third Consecutive Duck In The Asia Cup 2025 Junaid Siddique | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs UAE: सईम अयूबच्या 'अब्रूचं खोबरं'! आशिया कप स्पर्धेत शून्यावर बाद होण्याची लाजिरवाणी हॅटट्रिक

अशी नामुष्की ओढावणारा तो पाकिस्तानचा तिसरा फलंदाज ठरलाय ...

Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग! - Marathi News | Asia Cup 2025 Pakistan Team Leaves For Dubai Stadium Match Against UAE Delayed By An Hour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

टीम इंडियाची ती कृती अन् पाकची नौटंकी ...

पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं? - Marathi News | PAK vs UAE Asia Cup 2025 After handshake row Against India Pakistan boycott Asia Cup group clash against UAE Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?

जर पाकिस्तानच्या संघ या सामन्यासाठी मैदानात उतरला नाही तर UAE च्या संघाला याचा फायदा मिळेल अन् 'अ' गटातून टीम इंडियासोबत ते सुपर फोरसाठी पात्र ठरतील. ...

PAK Vs UAE Asia Cup Live Streaming: यजमान यूएईला हलक्यात घेणं पाकसाठी ठरु शकतं धोक्याचं; कारण... - Marathi News | Pakistan Vs UAE Asia Cup Live Streaming When And Where To Watch Knockout Match Know PAK vs UAE Head To Head T20I Reords | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK Vs UAE Asia Cup Live Streaming: यजमान यूएईला हलक्यात घेणं पाकसाठी ठरु शकतं धोक्याचं; कारण...

कसा आहे PAK vs UAE यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? ...

Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण... - Marathi News | Asia Cup 2025 Bangladesh Beat Afghanistan To Stay Alive In Super 4s Race Rahid Khan Lead Team Eyes On Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...

अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर सुपर फोर गाठण्याची संधी; ...

BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण... - Marathi News | BAN vs AFG Rashid Khan Breaks Bhuvneshwar Kumar Record Most Wickets For Men's T20 Asia Cup Hardik Pandya Wanidu Hasaranga In List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

हार्दिक पांड्या अन् हसरंगाही शर्यतीत ...

IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय - Marathi News | Asia Cup 2025 Pakistan Cancel Pre Match Press Confrence Ahead Of UAE Clash No Reason Given For This | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

UAE विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीआधी पाकिस्तानच्या ताफ्यातून एक मोठा  निर्णय घेण्यात आलाय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर... ...

BAN vs AFG Live Streaming Asia Cup 2025 : बांगलादेशसाठी 'करो वा मरो'ची लढत; कुठं अन् कसा पाहता येईल हा सामना? - Marathi News | Bangladesh vs Afghanistan Live Streaming Asia Cup 2025 When Where To Watch Match 9 On TV And Online Know Both Team Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AFG Live Streaming Asia Cup 2025 : बांगलादेशसाठी 'करो वा मरो'ची लढत; कुठं अन् कसा पाहता येईल

कसा आहे BAN vs AFG  यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? ...