लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी' - Marathi News | Match Referees Richie Richardson And Andy Pycroft Head The Panel Of Officials For Asia Cup T20 Includes Indias Virender Sharma India vs Pakistan Ruchira Palliyaguruge And Masudur Rahman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत राहिलेला पंच! भारत-पाक हायहोल्टेज मॅच वेळी करणार 'पंचगिरी'

आशिया कप स्पर्धेत १० अंपायर्सची निवड ...

Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का? - Marathi News | Former India Head Coach Ravi Shastri Backs Sanju Samson As Opener For Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

...तर प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही येईल धोक्यात ...

Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा - Marathi News | Shreyas Iyer Expresses Heartbreak Over Asia Cup Snub Shares Big Statement On Squad Exclusion 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा

नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर जाणून घेऊयात सविस्तर ...

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा - Marathi News | Indian hockey team emphatic victory in Asia Cup Hockey Malaysia thrashed by big margin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल. ...

आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत - Marathi News | Asia Cup Hockey: Hosts India held by Korea; Match tied 2-2 in regulation time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिया चषक हॉकी: यजमान भारताला कोरियाने रोखले; निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत

Asia Cup Hockey India vs South Korea: मनदीपने केला महत्त्वपूर्ण गोल ...

गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण... - Marathi News | Sanju Samsons Four Consecutive Fifty Plus Scores Put Gautam Gambhir Suryakurmar Yadav In Asia Cup 2025 Selection Nightmare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...

६ सामन्यातील ५ डावात १८६.८ च्या सरासरीसह कुटल्यात ३६८ धावा ...

आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक - Marathi News | Shaheen Afridi Surpassed Jasprit Bumrah List Of Most Wickets In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक

पाकसमोर राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट ...

T20 Asia Cup Record : नंबर वन गोलंदाज टीम इंडियातून 'आउट'; पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी, पण... - Marathi News | Most wickets For Men's T20 Asia Cup Record Battle Between Hardik Pandya And Rashid Khan Currently Bhuvneshwar Kumar Holds This Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Asia Cup Record : नंबर वन गोलंदाज टीम इंडियातून 'आउट'; पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी, पण...

हार्दिक पांड्या अन् राशीद खान यांच्यात तगडी फाईट ...