लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशिया कप २०२५

Asia Cup 2025 News in Marathi | आशिया कप २०२५ मराठी बातम्या

Asia cup 2025, Latest Marathi News

आशियाई देशांचा सहभाग असणारी आशिया चषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव अशी स्पर्धा आहे जी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रकारात खेळवण्यात येते. भारताच्या यजमानपदाखाली  यंदा युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. 
Read More
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 IND vs SL Sanju Samson Hit Six Against Wanindu Hasaranga And Sri Lanka Coach Sanath Jayasuriya Shock Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)

सलामीवीराच्या रुपात छाप सोडली, पण तरीही तडजोड करण्याची वेळ ...

अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड' - Marathi News | India vs Sri Lanka Abhishek Sharma Break Mohammad Rizwan Record Most Runs In A T20 Asia Cup Edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'

सलग तिसऱ्या अर्धशतकासह पार केला ३०० धावांचा टप्पा ...

आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Suryakumar Yadav Found Guilty Of Breaching ICC Code Of Conduct For Pahalgam Comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त करत ICC कडे तक्रार दाखल केली होती. ...

IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव - Marathi News | IND vs PAK Asia Cup Final Sahibzada Farhan Says Gun Firing Celebration Not Political In ICC Hearing MS Dhoni And Virat Kohli Have Done Same | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव

MS धोनी अन् कोहलीनं गन सेलिब्रेशन केलं होतं ही गोष्ट खरीये, पण...  ...

Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Action taken against betting on India Bangladesh match in Jaysingpur kolhapur, property worth Rs 1 lakh seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त 

जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ... ...

तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस - Marathi News | ind vs pak final asia cup 2025 funny memes viral after pakistan reach finals against india | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस

IND vs PAK Final Funny Memes Asia Cup 2025: बांगलादेश हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत भारताशी भिडणार ...

"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले - Marathi News | Pakistan Captain Salman Ali Agha spekas about Asia Cup Final against India ecitement over IND vs PAK | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINALआधी सलमानने भारताला डिवचले

Salman Ali Agha on IND vs PAK Asia Cup Final : बांगलादेशला हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत, रविवारी भारताशी भिडणार ...

PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 PAK vs BAN Comedy Of Errors And Pakistan Miss A Run Out Chance Against Bangladesh Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)

त्यांची ही अशी फिल्डिंग बघून वाटते, ते चुकूनच फायनलमध्ये पोहचलेत ...