आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
सलामीवीर लिटन दासने तर भारताच्या गोलंदाजीची पिसे काढत शतक झळकावलं. पण पुन्हा एकदा भारतासाठी महेंद्रसिंग धोनीची चतुराई कामी आली आणि संघाने सुस्कारा सोडला. ...
India Vs Bangladesh: बांगलादेशच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. भारताला विकेट मिळवण्यात अपयश येत होते. त्यामध्येच असा एक प्रकार मैदानात घडला की जडेजा चांगलाच भडकला. ...