आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018 LIVE: बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 174 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संयमी खेळी केली. त्यांनी दहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या. शकीब अल हसनने भारताला पहिला धक्का दिला. त्याने धवनला पायचीत केले. त्यानंतर रोहितने ...
भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली. ...