आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
भारत-पाक सामन्यात क्रिकेटवेड्यांच्या नजरा मैदानावरून हटत नाहीत. पण, आशिया चषकातील पहिल्या सामन्यात मैदानावर फारसं काही थरारक घडत नसताना, एका कॅमेऱ्यानं प्रेक्षकांमधून एक सेन्सेशनल तरुणी शोधून काढली. ...
IND Vs PAK: भारताने रविवारी पाकिस्तानवर 9 विकेट आणि 63 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. ...
IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...