लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक, मराठी बातम्या

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018 : अन् महेंद्रसिंह धोनीने केला अंबाती रायुडूचा 'फेस मसाज'  - Marathi News | Asia Cup 2018: Mahendra Singh Dhoni give cake massage to Ambati Rayudu's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : अन् महेंद्रसिंह धोनीने केला अंबाती रायुडूचा 'फेस मसाज' 

Asia Cup 2018: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला नमवून सहकाही अंबाती रायुडूला वाढदिवसाची भेट दिली. ...

IND Vs PAK : पाकिस्तान घाबरला, आत्मविश्वास डगमगला; भारताकडून मार खाल्ल्यानंतर प्रशिक्षकांची कबुली - Marathi News | IND Vs PAK: Pakistan 'suffering a confidence crisis'. say coach Mickey Arthur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs PAK : पाकिस्तान घाबरला, आत्मविश्वास डगमगला; भारताकडून मार खाल्ल्यानंतर प्रशिक्षकांची कबुली

IND Vs PAK: भारताने रविवारी पाकिस्तानवर 9 विकेट आणि 63 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. ...

IND Vs PAK : भारतीय फॅन्स शोएब मलिकला 'जिजू' म्हणून हाक मारतात तेव्हा...  - Marathi News | IND Vs PAK: When Indian fans's calls Shoaib Malik ‘Jiju, Jiju’ during asia cup match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs PAK : भारतीय फॅन्स शोएब मलिकला 'जिजू' म्हणून हाक मारतात तेव्हा... 

IND Vs PAK: पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक नेहमी धावून आला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात त्याने संघाला अफगाणिस्तानविरुद्ध थररार विजय मिळवून दिला. ...

Asia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात... - Marathi News | Asia Cup 2018: Ravi Shastri take rohit sharma and shikhar dhawan interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...

Asia Cup 2018: भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ...

IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर - Marathi News | IND vs PAK: MS Dhoni overtakes Rahul Dravid to become the second most capped Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर

IND vs PAK: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एक वेगळा विक्रम नावावर केला. ...

IND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड - Marathi News | IND vs PAK: Pakistan team troll, humorous tweet over social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये समोरासमोर आले की दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या अपेक्षा अधिक उंचावतात. ...

IND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे - Marathi News | IND vs PAK: Shikhar Dhawan create unique record, join Tendulkar and Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे

IND vs PAK: भारताने पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. सुपर फोर गटाच्या लढतीत भारताने ९ गडी व ६३ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...

IND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला! - Marathi News | IND vs PAK: Indian cricket fans searched mysterious pakistani supporter on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला!

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणारा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सवच. आशिया चषक स्पर्धेत हे दोन प्रतिस्पर्धी दोनवेळा समोरासमोर आले आणि दोन्ही वेळेला भारताने बाजी मारली. ...