शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?

राष्ट्रीय : वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वांत स्वस्त, ८१ मार्गांवर १६४ सेवा; पाक-चीन, जपान-फ्रान्सचा दाखला

राष्ट्रीय : स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचाय? नवे नियम पाहूनच जा, अन्यथा एक पैसा परत मिळणार नाही

राष्ट्रीय : १८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…

महाराष्ट्र : कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!

राष्ट्रीय : अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार

व्यापार : सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!

राष्ट्रीय : Photos: ‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास

राष्ट्रीय : देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; मोदींनी स्वतः शेअर केले फोटो, पाहा कसे आहे?

तंत्रज्ञान : मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना