लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार - Marathi News | Bullet train work is going on at full speed, 'TBM' will arrive in Mumbai from Germany | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली कामाची पाहणी ...

मुंबईतील प्रवास हाेणार जलद, साेपा; वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल - Marathi News | Travel in Mumbai will be faster, easier; Integrated step in transport services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रवास हाेणार जलद, साेपा; वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल

एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

"2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला"; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले - Marathi News | "The government in India will also collapse in 2024"; Union Minister Vaishnav gets angry at Mark Zuckerberg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला"; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केलेल्या विधानावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सडकून टीका केली आहे.  ...

जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल? - Marathi News | special vande bharat train ready for jammu and kashmir and will soon be in service know about what is the difference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल?

Special Vande Bharat Train For Jammu And Kashmir: सर्वांत उंच चिनाब ब्रिजवरून वंदे भारत ट्रेन चालवण्याचा भारतीय रेल्वेचा मानस असून, जम्मू-काश्मीरमधील सर्व परिस्थितींचा आढावा घेत काही विशेष बदल करण्यात आले आहेत. ...

ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ... - Marathi News | indian railways removing cancellation charges irctc waiting ticket what railway minister ashwini vaishnaw said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचे वेटिंग तिकीट कॅन्सल झाल्यास पैसे कापले जाणार नाहीत? रेल्वे मंत्री म्हणाले ...

Indian Railways : रेल्वेने कॅन्सल केलेल्या वेटिंग तिकिटावरील हे चार्ज रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवालही इकरा चौधरी यांनी केला. ...

देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय - Marathi News | 85 kendriya vidyalayas and 28 navodaya vidyalayas will open in the country delhi metro projects The decision was taken in the Union Cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये स्थापन होणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले असे निर्णय

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी 'पीएम श्री' योजना आणण्यात आली आहे. ही सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसाठी असेल. कारण त्यांना इतर शाळांसाठी एक मॉडेल बनवणे हा उद्देश आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा! - Marathi News | one thousand general coaches will be added to the trains there will be a big increase in the capacity of the railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता लाखो लोकांना मिळणार थेट फायदा!

विधेयक मंजूर झाल्यास रेल्वेची क्षमता वाढेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...

रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं... - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnaw answered overall subsidy concessions every train passenger, says 46 percent subsidy in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...

Railway Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लहान आणि मध्यम रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, असे एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना अश्निनी वैष्णव म्हणाले. ...