लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
Pegasus Spying: 'अहवाल चुकीचा आणि तथ्यहीन', पेगासस प्रकरणावर अश्विनी वैष्णव यांचं सडेतोड उत्तर - Marathi News | Reports are false and baseless said IT Minister Ashwini Vaishnav in Lok Sabha on Pegasus Spyware espionage case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pegasus Spying: 'अहवाल चुकीचा आणि तथ्यहीन', पेगासस प्रकरणावर अश्विनी वैष्णव यांचं सडेतोड उत्तर

Pegasus Spying: भारतातील अनेक पत्रकार, केंद्रीय मंत्री, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची फोन टॅपिंगच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात येत असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. ...

'मला सर नाही, बॉस म्हणा', नव्या रेल्वेमंत्र्यांनी सिग्नल विभागाच्या इंजिनिअरला असं का सांगितलं? वाचा... - Marathi News | railways minister ashwini vaishnaw meeting an engineer of the signal department studied from the same college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला सर नाही, बॉस म्हणा', नव्या रेल्वेमंत्र्यांनी सिग्नल विभागाच्या इंजिनिअरला असं का सांगितलं? वाचा...

रेल्वेमंत्र्यांची एका इंजिनिअरसोबत भेट झाली आणि याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला - Marathi News | After taking charge of the Ministry of Railways, a big decision was taken for the employees by ashwin vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला

सन 1994 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ...

भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा - Marathi News | Law Of Land Supreme New IT Ministers Message To Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा

देशाचे नवनिर्वाचित माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मावळते मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याच भूमिकेला आणखी पुढे नेत ट्विटरला कडक शब्दांत इशारा दिला आहे. ...

IAS अधिकारी, अटलजींचे 'सेक्रेटरी' आणि आता केंद्रात मंत्री... अश्विनी वैष्णव यांना मोठी संधी - Marathi News | narendra modi cabinet expansion new ministers who is ashwini vaishnav ex ias officer will join government as minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकारी, अटलजींचे 'सेक्रेटरी' आणि आता केंद्रात मंत्री... अश्विनी वैष्णव यांना मोठी संधी

Modi Cabinet Expansion: अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अश्विनी वैष्णव यांच्या प्रवासाला नवं वळण मिळालं. ...