लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news, मराठी बातम्या

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
5G Service Launch: दिवाळीला सुरुवात तर येत्या 2 वर्षात देशभर 5G उपलब्ध होणार, केंद्रीय आयटी मंत्र्यांची माहिती - Marathi News | 5G Service Launch: Starting on Diwali, 5G will be available all over the country in the next 2 years, says Union IT Minister ashwini kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीला सुरुवात तर येत्या 2 वर्षात देशभर 5G उपलब्ध होणार, केंद्रीय आयटी मंत्र्यांची माहिती

5G Service Launch: भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. जिओने दिवाळीपर्यंत देशातील काही शहरांमध्ये 5G सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत अधिकाऱ्याला लागली डुलकी; एका झटक्यात गेली नोकरी! - Marathi News | bsnl officer sleeps in telecom minister ashwini vaishnaw meeting given vrs check details weird news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत अधिकाऱ्याला लागली डुलकी; एका झटक्यात गेली नोकरी!

Ashwini Vaishnaw : केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. ...

पुढच्या वर्षी भारतात धावणार अशी ट्रेन, जी फक्त जर्मनीकडेच आहे; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Hydrogen-powered train to be ready in India next year: Railway Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या वर्षी भारतात धावणार अशी ट्रेन, जी फक्त जर्मनीकडेच आहे; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Hydrogen-powered train : ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ...

Indian Railway: रेल्वेमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही परंपरा बंद, रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय - Marathi News | Indian Railway: This tradition which has been going on for years in the railways is stopped, the shocking decision of the Railway Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही परंपरा बंद, रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय

Indian Railway: अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवे निर्णय घेतले आहेत. त्यातील काही निर्णयांनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हल्लीच एक असा निर्णय घेतला आहे. ...

सर्वसामान्यांची दिवाळी! ऑक्टोबरमध्ये परवडणारी 5G सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा - Marathi News | Affordable 5G services to roll out nationwide in October; Announcement of Telecom Minister Ashwini Vaishnaw | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कन्फर्म! ऑक्टोबरमध्ये परवडणारी 5G सेवा देशभर सुरु होणार; टेलिकॉम मंत्र्यांची घोषणा

When 5G Service Rollout? launch Date Fixed: 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरू होईल, असे DoT ने यापूर्वी जाहीर केले होते.  ...

BSNL साठी भारत सरकारची मोठी घोषणा, PM मोदींनी कॅबिनेट बैठकीत दिली मंजुरी - Marathi News | PM Narendra Modi Approves BSNL revival plan of 1.64 lakh crores rupees package BBNL merging updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNL साठी भारत सरकारची मोठी घोषणा, PM मोदींनी बैठकीत दिली मंजुरी

BBNL च्या मर्जिंग बाबतही घेण्यात आला निर्णय ...

Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार - Marathi News | Good News; Solapur-Mumbai "Vande Bharat" express will run after Diwali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; दिवाळीनंतर सोलापूर-मुंबई "वंदे भारत" एक्स्प्रेस धावणार

रेल्वेमंत्र्यांची माहिती - खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींचा पुढाकार ...

अग्निपथ योजनेला विरोध अन् रेल्वे विभागाला बसला मोठा फटका; १६ दिवसांत झालं तब्बल २६० कोटींचे नुकसान - Marathi News | 2 thousand trains affected during Agnipath protests 260 crores loss of Indian railways in 16 days agneepath scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'ला विरोध अन् 'रेल्वे'ला बसला मोठा फटका; १६ दिवसांत २६० कोटींचे नुकसान

ट्रेन्स रद्द झाल्याने प्रवाशांना परत करावे लागले १०० कोटी ...