अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
Vande Bharat Express Train New Look And Color: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा नवा लूक समोर आला आहे. यासह सुविधा, प्रवाशांची सुरक्षितता यासाठी २५ मोठे बदल करण्यात आले आहेत. ...
खडगपूर रेल्वे स्टेशन हे आशियातील सर्वात जटील रेल्वे स्टेशन आहे. येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सिस्टीम ही आशियातील सर्वात मोठी इंटरलॉकींग सिस्टीम आहे. ...
अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन मुख्य मार्गाऐवजी बहंगा बाजार स्थानकाच्या आधी 'लूप लाइन' वर गेली आणि तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, असं तपासात समोर आले आहे. ...
रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. ...