रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा
अश्विनी महांगडे, फोटो FOLLOW Ashwini mahangade, Latest Marathi News अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More
अश्विनी महांगडेचा मराठमोळा अंदाज, फोटो व्हायरल ...
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून काहींच्या घरी गौराईदेखील विराजमान झाली आहे. ...
Independence Day 2022: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte :'आई कुठे काय करते'मध्ये अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...
Ashwini Mahangade:अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटोशूटमधील काही फोटो शेअर करत असते. ...
ashwini mahangade: सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही विशेष पसंती मिळत आहे. ...
Ashwini mahangade: अश्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रॉयल लूकमध्ये दिसून येत आहे. ...