लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..." - Marathi News | "Wood for the dead...", Ashwini Mahangade told her father's story from the photo shoot, saying, "He till the end..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..."

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे आणि त्यामागची एक गोष्ट सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली... - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Angha got a big lottery, Ashwini Mahangde said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनघाला लागली मोठी लॉटरी, याबाबत अश्विनी महांगडे म्हणाली...

Ashvini Mahangade :अश्विनी महांगडेने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, "त्यांना समजण्यासाठी..." - Marathi News | Ashwini Mahangde of Aai Kuthe Kya Karte serial social media post on occasion chhatrapati sambhaji maharaj jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, "त्यांना समजण्यासाठी..."

अश्विनीने तुळापूरच्या शौर्यपीठ येथील एक फोटो शेअर केला आहे ...

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली… - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Ashwini met her life partner, shared the post and said… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्यातील जोडीदार, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज - Marathi News | marathi actress Ashwini Mahangde had proposed to the director of the Swaraj Rakshak Sambhaji serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज

Ashwini Mahangde: अश्विनीने आयुष्यात पहिल्यांदाच एका व्यक्तीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या व्यक्तीनेही तिला होकार दिला. ...

'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | 'Posato hi Dunya Sari, Maja Baap Shetkari..', 'Aai Kuthe Kay Karte' fame actress' video working in the farm is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी..', 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्रीचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ...

'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Anagha aka Ashwini Mahangde is being praised for her big step in the new year. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अनघा उर्फ अश्विनी महांगडेनं नवीन वर्षात उचललं मोठं पाऊल, होतंय कौतुक

Ashwini Mahangade :आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नवीन वर्षात नवीन सुरुवात केलीय. ...

'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | marathi-actress-ashwini-mahangade-buy-a-car-fulfilled-her-father's-dream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. ...