लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे, मराठी बातम्या

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
अश्विनी महांगडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचं निधन, म्हणाली-"प्रचंड हाल सोसले पण..." - Marathi News | A mountain of grief fell on Ashwini Mahangde, the death of the actress's grandmother, said-"Suffered a lot but..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी महांगडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आजीचं निधन, म्हणाली-"प्रचंड हाल सोसले पण..."

Ashwini Mahangade :'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची आजी मुक्ताबाई सावंत यांचं निधन झाले आहे. ...

"अडचणींनी डोकं वर काढलं की...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं वडिलांच्या आठवणीत शेअर केली पोस्ट - Marathi News | "When difficulties raised their heads...", the actress of "Aai Kuthe Kay Karte" fame Ashwini Mahangade shared a post in memory of her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अडचणींनी डोकं वर काढलं की...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं वडिलांच्या आठवणीत शेअर केली पोस्ट

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर वडीलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे. ...

"शिवाजी महाराज नसते तर तुमची आडनाव मुल्ला, खान अशी असती..", अश्विनी महांगडेचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | "If it was not for Shivaji Maharaj, your surname would have been Mulla, Khan...", Ashwini Mahangde's statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिवाजी महाराज नसते तर तुमची आडनाव मुल्ला, खान अशी असती..", अश्विनी महांगडेचं वक्तव्य चर्चेत

Ashwini Mahangade : अश्विनी तिच्या अभिनयाशिवाय सामाजिक कार्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपलं मत व्यक्त करत असते. ...

"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..." - Marathi News | marathi actress ashwini mahangade support marathi reservation shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..."

अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला होता. आता मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. ...

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही... - Marathi News | Ashwini Mahangde's rejection for 'Swaraj Rakshak Sambhaji' series, then something like this happened... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसाठी अश्विनी महांगडेला मिळालेला नकार, मग घडलं असं काही...

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ...

"मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही", अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सईचा चित्रपट आलेला तेव्हा..." - Marathi News | ashwini mahangade talk about trollers and marathi actress wearing bikini for bold roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही", अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सईचा चित्रपट आलेला तेव्हा..."

"मराठी कलाकारांना प्रेक्षक आपल्या घरातलं मानतात", अश्विनी महांगडे स्पष्टच बोलली ...

"मी आत्महत्या करायला गेले होते", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "त्यावेळी..." - Marathi News | marathi actress ashwini mahangade said she went for suicide her father saves life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आत्महत्या करायला गेले होते", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "त्यावेळी..."

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा ...

"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..." - Marathi News | "Wood for the dead...", Ashwini Mahangade told her father's story from the photo shoot, saying, "He till the end..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..."

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे आणि त्यामागची एक गोष्ट सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...