शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल, अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : VIDEO: 'आई कुठे....' फेम अश्विनी महांगडे पोहोचली खंडेरायाच्या दर्शनाला, सोबतीला दिसली 'ही' अभिनेत्री 

फिल्मी : ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून..., 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

फिल्मी : मुजरा राजे! 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडे छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक

फिल्मी : माणूस आपल्यात नसूनही..., वडिलांच्या आठवणीत अश्विनी महांगडे झाली भावुक; शेअर केली पोस्ट

फिल्मी : ...आणि इथेच या मैत्रीची सुरुवात झाली, अश्विनी महांगडेची मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

फिल्मी : अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नागपूरमधील दीक्षाभूमीला दिली भेट, शेअर केली पोस्ट

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत