शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अश्विनी महांगडे

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   

Read more

फिल्मी : हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव...; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव

फिल्मी : शेतकऱ्याची लेक! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचे शेतात राबतानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : नवरात्रीनिमित्त अश्विनी महांगडेनं केला अभिनेत्री रंजना यांचा लूक, होतोय व्हायरल

फिल्मी : 'स्वराज्य' आमच्या घराचे नाव.. वडिलांची आठवण काढत अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली…

फिल्मी : आत्महत्या शब्दाची भयानकता जवळचा माणूस गेला तेव्हा समजली..., अश्विनी महांगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष 

फिल्मी : डीजेवर नाचतात आणि..., शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- लोकांना महाराज...

फिल्मी : प्रोडक्शनचा माणूस चुकीच्या पद्धतीने..., अश्विनी महांगडेने सांगितला मालिकेच्या सेटवरील वाईट अनुभव

फिल्मी : ही क्रूर बाब, आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी..., वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

फिल्मी : मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल, अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव