लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी भावे

अश्विनी भावे

Ashwini bhave, Latest Marathi News

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. tag plz
Read More
अश्विनी भावे यांचा फॅन मोमेंट सेल्फी ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Ashvini Bhave shares her fan moment with Hollywood actress Judi Dench | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावे यांचा फॅन मोमेंट सेल्फी ठरतोय लक्षवेधी

यांच्या बरोबर खास भेटीची खास आठवण सदैव जवळ असावी म्हणून कॅमे-यात क्लिक करत त्यांनी आपला हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. ...

अश्विनी भावेंनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना दिले हे खास गिफ्ट - Marathi News | Ashwini bhave give special gift to women on the occasion of women's day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावेंनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना दिले हे खास गिफ्ट

बऱ्याच काळानंतर महिला दिनाच्याच आठवड्यात मुंबईत असलेल्या अश्विनी भावेंनी आगळ्या पद्धतीने आंततराष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट केला. ...

अश्विनी भावेंनी अमेरिकेत सेलिब्रेट केला 'हा' फेस्टिवल - Marathi News | Ashwini Bhavani celebrates 'Haa' Festival in America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्विनी भावेंनी अमेरिकेत सेलिब्रेट केला 'हा' फेस्टिवल

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. ...