lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष पत्की

Ashutosh Patki Latest news, फोटो

Ashutosh patki, Latest Marathi News

आशुतोष पत्की ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून त्याने वन्स मोअर या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले. अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या आधी त्याने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली
Read More