लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष गोवारिकर

आशुतोष गोवारिकर, मराठी बातम्या

Ashutosh gowarikar, Latest Marathi News

सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' या मराठी सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला- - Marathi News | Sachin Tendulkar watched ata thambaycha nay marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' या मराठी सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला-

सचिन तेंडुलकरने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून कौतुक केलंय. मास्टर ब्लास्टरची पोस्ट दिग्दर्शक शिवराज वायचळने शेअर केली ...

थिएटरमध्ये गाजलेला 'आता थांबायचं नाय' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल? - Marathi News | ata thambaycha nay marathi movie ott release date details bharat jadhav siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये गाजलेला 'आता थांबायचं नाय' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?

थिएटरमध्ये सुपरहिट झालेला 'आता थांबायचं नाय' हा सिनेमाची ओटीटी रिलीज डेट जाहीर झाली आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल ...

आशुतोष गोवारीकर झळकणार 'एप्रिल मे ९९' सिनेमात - Marathi News | Ashutosh Gowariker to appear in the movie 'April May 99' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोवारीकर झळकणार 'एप्रिल मे ९९' सिनेमात

April May 99 Movie : उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे - Marathi News | ata thambaycha nay marathi movie box office collection starring Bharat jadhav Siddharth Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'आता थांबायचं नाय'! दोन दिवसात भरत-सिद्धार्थ जाधवच्या सिनेमाने कमावले इतके पैसे

'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा असून दोनच दिवसांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केलीय. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे ...

"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक - Marathi News | ankush chaudhari post on ata thambaycha nay marathi movie bharat jadhav siddharth jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत नैराश्याचं वातावरण होतं, पण हा सिनेमा..."; अंकुश चौधरीकडून 'आता थांबायचं नाय'चं कौतुक

अंकुश चौधरीने ‘आता थांबायच नाय’ सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अंकुशने सिनेमाचं कौतुक केलं असून सर्वांना सिनेमा पाहण्याचा आवाहन केलंय. काय म्हणाला अंकुश, जाणून घ्या ...

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र, आशुतोष गोवारीकरांच्या मुलाच्या लग्नात हजेरी - Marathi News | Aishwarya Rai Abhishek Bachchan Twinning At Ashutosh Gowariker Son Wedding Pics Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र, आशुतोष गोवारीकरांच्या मुलाच्या लग्नात हजेरी

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झाले.  ...

Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले - Marathi News | ashutosh govarikar dance on lagaan movie mitwa song at son konark govarikar wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले

आशुतोष गोवारीकर यांचा लेकाच्या लग्नसोहळ्यात खास डान्स. सर्वांनी दिली उत्स्फुर्त दाद (ashutosh govarikar) ...

आशुतोष गोवारीकर यांनी दिलं पंतप्रधान मोदींना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण, फोटो आले समोर - Marathi News | ashutosh gowariker give special invitation to pm narendra modi for son konark gowariker marriage photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशुतोष गोवारीकर यांनी दिलं पंतप्रधान मोदींना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण, फोटो आले समोर

सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. ...